विशेष बातम्या

महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या २४ वर्षीय तरुणाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला!

महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या २४ वर्षीय तरुणाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला! फलटण प्रतिनिधी कमिन्स कंपनीतून गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या एका २४ वर्षीय तरुणाचा लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पूर्णपणे सडलेला मृतदेह आढळून आल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. अनिकेत राजेंद्र भोसले (वय २४, रा. मलटण, ता. फलटण) असे मृत तरुणाचे नाव आहे. मौजे निंभोरे गावच्या हद्दीत एका शेतात हा मृतदेह आढळून आला. महिनाभरापूर्वी झाली होती मिसिंगची नोंद मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत भोसले हा तरुण २८ जुलै २०२६ रोजी नेहमीप्रमाणे कमिन्स कंपनीत गेला होता, मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. नातेवाईकांनी सर्वत्र

राजकारण

राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथीचे वारे;दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? २९ऑगस्टला मुंबईत निर्णय..

राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथीचे वारे;दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? २९ऑगस्टला मुंबईत निर्णय.. मुंबई प्रतिनिधी:-ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आणि पार्थ पवार यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीनंतर..राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर परस्परांवर टोकाची टीका करणारे दोन्ही गट आता पुन्हा एकत्र येणार का? या चर्चेने जोर धरला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दि.२९ ऑगस्ट रोजी मुंबईत ‘कोअर कमिटी’ची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणावर सविस्तर चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात नुकतीच बैठक झाली. या बैठकीनंतर दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका

बारामतीच्या ‘बुलेट ट्रेन प्लॅन’ला फलटणचा दिल्लीतून जोरदार पलटवार! रणजितसिंह नाईक निंबाळकरांची थेट रेल्वेमंत्र्यांकडे धाव; शिंदेवाडी येथे स्थानकासाठी वरिष्ठ पातळीवर ताकद लावली

स्वच्छ भारत अभियान आहे तरी कुठे दवाखान्यातच वाजतात तीनतेरा.❓ ⭕जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातच नागरिकांचे आरोग्य धोक्यात.❓ ⭕ नालीत कचरा, सांडपाणी तर परिसरात देशी.. विदेशी दारूच्या बाटल्या❓

मत आणि मतभेद

एसटी संवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाचा चाळीसगाव येथे मोर्चा मागणीचे दिले निवेदन

एसटी संवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाचा चाळीसगाव येथे मोर्चा मागणीचे दिले निवेदन (चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) चाळीसगाव येथे आज बंजारा समाज बांधवांनी हैदराबाद गॅझेट नुसार एसटी संवर्गातून आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी भव्य महामोर्चा काढला, शहरातील नागद रोड इथून सुरू झालेला हा मोर्चा चाळीसगाव तहसील पर्यंत गेला पारंपारिक वेशभूषित महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते, जय सेवालाल विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला या मोर्चात केवळ चाळीसगाव शहरातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते, मोर्चा तहसील पर्यंत गेल्यानंतर मोर्चाचे रूपांतर

जाहिरात