एसटी संवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाचा चाळीसगाव येथे मोर्चा मागणीचे दिले निवेदन

एसटी संवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाचा चाळीसगाव येथे मोर्चा मागणीचे दिले निवेदन

(चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
चाळीसगाव येथे आज बंजारा समाज बांधवांनी हैदराबाद गॅझेट नुसार एसटी संवर्गातून आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी भव्य महामोर्चा काढला, शहरातील नागद रोड इथून सुरू झालेला हा मोर्चा चाळीसगाव तहसील पर्यंत गेला पारंपारिक वेशभूषित महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते, जय सेवालाल विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला या मोर्चात केवळ चाळीसगाव शहरातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते, मोर्चा तहसील पर्यंत गेल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले, त्यानंतर बंजारा बांधवांनी आपल्या मागण्यांची निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आमची मागणी मान्य न केल्यास मुंबई येथे आणखी मोठा महामोर्चा काढण्याच्या इशारा समाजाने दिला, बंजारा समाजाचे नेते व जालनाचे आमदार राजेश राठोड यांच्यासह बंजारा समाज बांधव व बघीनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal