चाळीसगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती उत्साहात साजरी
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळ, चाळीसगाव यांच्या वतीने रेल्वे स्टेशन परिसरात भव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास समाजबांधव व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रदीप दादा देशमुख (माजी संचालक, जिल्हा बँक), प्रमोद बापू पाटील (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरद पवार गट), मंडळाचे अध्यक्ष रमेश आबा चव्हाण, , भीमराव महाराज,चव्हाण पांडुरंग तात्या शिंगटे, राहुल म्हस्के नगरसेवक, हर्षल चौधरी उप नगराध्यक्ष राजु आण्णा चौधरी नगरसेवक रोशन भाऊ जाधव नगरसेवक गफुर पहिलवान घुषनेक्षवर तात्या पाटील दिपक पाटील नगरसेवक प्रभाकर भाऊ चौधरी नितिन पाटील रामचंद्र भाऊ जाधव नगरसेवक मुकेश भाऊ चौधरी आमोल चौधरी भावेश कोठावडे प्रशांत कुमावत आनिल भाऊ ठाकरे सुनिल निकम सर पाटील (मराठा सेवा संघ ),ठाकरे सर, अरुण पाटील (मराठा सेवा संघ)व पत्रकार बंधु संजय भाऊ सोनार देविदास पाटील रामलाल चौधरी मुराद पटेल आर डी चौधरी एम बि पाटील छोटू बोरसे सुरेकांत कदम माहाडीक ताई येगेश मोरे ग्रामस्थ हेमंत पाटील आनंद शिंपी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीत युवक, महिला, समाजबांधव तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन रोहित जाधव आणि सुनील पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य संजय भाऊ कापसे, मधुकर गुंजाळ, धनंजय मराठे, रवी गुंजाळ सर, सुनील पाटील, नितीन गवारे सर, संजय दुसिग निबा जगताप भानुदास भाऊ ठुबे भावडु ठुबे विजय ठुबे भाऊसाहेब जाधव मा. जि प सदस्य सुनील गायकवाड, विनायक मांडोळे, नाना तांबे, मानाजी तांबे, रवी घोडके, विलासराव मराठे, निकुंभ (हिरापूर), पंढरीनाथ पांगारे, डॉ. पांगारे (देवळी), डॉ. परशुराम एरंडे, डॉ. रवींद्र मराठे, रामलाल शिंदे, विजय शिंदे, नाना शिंदे, किशोर शिरसाठ (पातोंडा), देवाजी जाधव, शरद जाधव, निलेश जाधव (तांबोळे), यांनी परिश्रम घेतले.













