विकासपर्व
एकच ध्यास गावाचा सर्वांगीण विकास
साकेगाव प्रतिनिधी
*मा.आ.मोनिकाताई राजळे* यांच्या निधीतून व *मा. सरपंच सौ. अलकाताई सातपुते* यांच्या मागणीतून
*१) जुना आमरापुर रस्त्यावरील नदीवर दुधाळ वस्ती व वाघ वस्ती येथे सिडी वर्क (पुल) करणे.*
*२) जुना सांगवी रस्ता खडीकरण व मुरुमीकरण करणे.*
*३) काळेगाव फकीर येथे साकुळी नदीवर सिडी वर्क (पुल) करणे*
तसेच *जिल्हा वार्षिक योजनेतून*
*१) हरिजन वस्ती येथे अंगणवाडी बांधकाम करणे,*
तसेच *दलितवस्ती सुधार योजनेतुन*
*१) गावठाण दलित वस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे*
अशा विविध विकासकामांचा भुमिपूजन सोहळा उद्या मंगळवार *दिनांक २६/०५/२०२६ रोजी सकाळी ८:३०* वाजता संपन्न होणार आहे,
तरी सर्व ग्रामस्थांना भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
*आपले विनीत:- सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ग्रुप ग्रामपंचायत साकेगाव.*
Author: AVB Majha
Post Views: 50












