फुलविक्रेता ते रावळगाव व पांझरा कान साखर कारखान्यांचे मालक सोपान गायकवाड अंत्यत साधी राहणी उच्च विचारसरणी
प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे
मूळचे पुणे हडपसर येथील सामान्य कुटुंबात जन्मलेले बबनराव गायकवाड ऊर्फ बापूसाहेब यांचा फुलविक्रेता ते साखर कारखान्यांचा मालक हा देदीप्यमान प्रवास थक्क करणारा आहे. जेमतेम नववीपर्यंत शिक्षण असताना जिर, मेहनत चिकाटीच्या जोरावर अनुभवातून त्यांनी यशाला गवसणी घातली. देशातील खासगी क्षेत्रातील पहिला साखर कारखाना असलेल्या रावळगावला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी त्यांनी शिवधनुष्य उचल आहे. बापूसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाशझोत.
अवग्या बाराव्या वर्षी वडिलोपार्जित फुलविक्रीचा व्यवसाय सांभाळताना बापूसाहेबांनी
परिस्थितीशी दोन हात करत संघर्ष केला. फुलविक्री,रसवंतीगृह व सायकल दुकानावर काम,आले-पाकची विक्री, हातगाडीवर भाजीविक्री, रही विक्रीचा व्यवसाय,
रिक्षाचालक अशी विविध कामे करत त्यांनी अपार मेहनतीतून परिस्थिती बदलली, दूधडेअरी, बांधकाम व्यवसाय, सोलर व्यवसाय, बेमिकल कारखाना पासून ते साखर उद्योगात आले. मित्र परिवाराला बरोबर घेत दौड तालुक्यात स्थायका ग्रीन एनर्जी औह एंड्री प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून श्री नाथ महस्कीचा साखर कारखान्याची निर्मिती करत मुहूर्तमिव रोवलो. बीस वर्षाच्या वाटचालीत या कारखान्नहाने महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला सध्या कारखाना, डिस्टिलरी, इथेनॉल, वीजनिर्मिती, सीएनजी असे अनेक ‘बाय प्रडिबट करती
नाशिक जिल्ह्याचे वैभव असलेला रावळगाव साखर कारखाना विविध कारणांनी बंद
विकत घेतला. चार महिन्यात कारखान्याचो चिमणी पुन्हा पेटल्याने बापूसाहेबांच्या रुपाने रावळगावकरांना प्रकाशाची नवीन किरणं दिसू लागली. स्थानिकांना रोजगार मिळाल्याने गावाचे अर्थचक्र फिरू लागले.
पहत्तर. चैतन्याच्या जागेचे भन अवरयेत सायांतर झाले. हवारो हातांचे काम गेल्याने गाव व परिसराची अर्थव्यवस्था माहीत झाली, तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी बापूसाहेवांची खास मैत्री, त्यांनी एस. जे. शुगर रावळगाव कारखानरा
शुन्यातून स्वतःभोवती उद्योग व्यवसायाचे वलय निर्माण करणाऱ्या बापूसाहेबांनी रावळगाव पंचक्रोशीतील जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखवला. कारखान्यातील १० टक्के कामगार स्थानिक आहेत. आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस बिलाचे फाटा पेमेट” आरटीजीएमद्दारे केले जात आहे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन ऊस बिलाचे धनादेश दिले जात आहेत, शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी बांधावर
जाऊन प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकऱ्यांवरोवर ऊसतोडणी कामगार, मुकादम, ट्रकचालक, कारखान्यातील अधिकारी-कर्मचारी यांचे वेतन देखोल वेळेवर होत आहे. उसाला सर्वोच्च २ हजार ६२५ रुपये प्रती टन पहिल्य हता तात्काळ देणारा रावळगाव हा पहिला कारखाना ठरला आहे.
प्रामाणिकता, पारदर्शकता आणि विश्वास या गोष्टी त्यांनी सातत्याने जपल्या, त्यामुळे व्यवसायाबरोबर मोठा मित्रपरिवार जोडला गेला. कर्तृत्वाचा, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील इतिहास सांगणाऱ्या रावळगावच्या वास्तूवर त्यांनी मायेचा हात फिरवला. कारखान्याची चाके फिरू लागल्याने रावळगाव आपल्या गतवैभवाची
सामाजिक कामाची प्रेरणा
फूल, हार विक्रीचा व्यवसाय करताना राजकीय नेत्यांशी त्यांचा जवळखा संबंध आला. पुणे येथे विविध समारंभामाठी आलेले शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब अकरे, माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, ज्येष्ठ नेते शाद पवार आदी नेत्यांसाठी मोठे पुष्पहार बनवण्याचे काम बापूसाहेबांना मिळायचे. मोठ्या नेत्यांच्या भाषणांच्या प्रभावातून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाल्याचे हे आवर्जून सांगतात.
महती सांगायला सज्ज झाला आहे. उसाचे क्षेत्र कमी झाल्याने बळीराजाला ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी बापूसाहेव स्वतः संचालकांसह शेतकऱ्याच्या बांधावर जात आहेत. परिसरातील कारखान्याइतका भाव, ‘मैनलेस” वजन काटा, जागेवर ‘पेमेट”, वेळेत ऊसतोड तसेच दर्जेदार उसाचे
वेणं, खत खाद्य व इतर सुविधा पुरवण्याची हमी देत आहेत. अल्पावधीत ते कसमादे
परिसरात सुपरिचित झालेत. शेतक-यांचा आत्पसन्मान व रावळगावच्या पुनर्देभवासाठी प्रयत्नशील असणाऱ्या बापूसाहेबांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा…!










