राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का ; खान्देश चा नेत्या सौ.पूजा खडसे यांचा मंत्री रावल यांच्या हस्ते भाजपात पक्ष प्रवेश.

राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का ; खान्देश चा नेत्या सौ.पूजा खडसे यांचा मंत्री रावल यांच्या हस्ते भाजपात पक्ष प्रवेश.

प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे.

धुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शहरातील सामाजिक राजकीय कार्यात अग्रेसर असलेले सौ. पूजा नितीन खडसे हे गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार पक्ष व त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीमध्ये काम सुरू होते. दरम्यान येण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा सौ. पूजा खडसे यांनी आज दि. ११ रोजी रावल गढीवर पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भाजपा पक्षात प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवार गटाला धक्का माणला जात आहे.. मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजपाकडून सौ. खडेस यांना उमेदवारी देण्यात येणार का ? नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.या पक्षप्रवेश यावेळी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, तालुकाध्यक्ष दिपक बागल, डी एस गिरासे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें