खंडाळा तालुका गुरव समाज संघटनेच्या वतीने प्रारूप देवस्थान इनाम निर्मूलन कायदया विरोधात हरकती दाखल

खंडाळा तालुका गुरव समाज संघटनेच्या वतीने प्रारूप देवस्थान इनाम निर्मूलन कायदया विरोधात हरकती दाखल

खंडाळा प्रतिनिधी 

गणेश गुरव

     खंडाळा तालुका गुरव समाज संघटनेच्या वतीने देवस्थान इनाम निर्मूलन कायद्या विरोधात तालुक्यातील समाज बांधवांच्या वतीने १०२ हरकती दाखल करण्यात आल्या.

       महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या देवस्थान 2026 या कायद्याच्या मसुदा संदर्भात हरकती सादर करण्याबाबत खंडाळा तालुका गुरव समाज संघटनेच्या वतीने अध्यक्ष सागर गुरव यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष कॅप्टन शिवाजीराव साखरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.या बैठकीत ठरल्याप्रमाणे खंडाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील समाज बांधवांनी हरकती नोंदवण्याचा ठराव करण्यात आला.सभा ठरावाप्रमाणे तालुक्यातील समाज बांधवांच्या हरकती एकत्रित जमा करून सर्व हरकती अखिल गुरव समाज संघटना सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत साखरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. जमा केलेल्या हरकती लवकरात लवकर विभागीय कार्यालयात जमा करण्यास विनंती केली.हरकती जमा करण्यासाठी खंडाळा तालुका गुरव समाज संघटने चे पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

जुनासुर्ला अत्याचार प्रकरणी दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाईची मागणी: 👉 मुल पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन  👉 कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी. 

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal