कु. मृणाल मिलिंद खोब्रागडे यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषदेच्या गडचिरोली जिल्हा युवा महिला संघटिका पदी नियुक्ती

कु. मृणाल मिलिंद खोब्रागडे यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषदेच्या गडचिरोली जिल्हा युवा महिला संघटिका पदी नियुक्ती

गडचिरोली : (चक्रधर मेश्राम) राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषद, नवी दिल्ली (Related to NCSC/NCST Commission, Government of India) यांच्या वतीने कु. मृणाल मिलिंद खोब्रागडे यांची गडचिरोली जिल्हा युवा महिला संघटिका पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याची आवड, युवा नेतृत्वक्षमता आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात योगदान देण्याची तळमळ लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र विश्वनाथ उंदिरवाडे यांच्यासह चक्रधर मेश्राम जिल्हा महासचिव, हंसराज उराडे जिल्हा उपाध्यक्ष राजू उंदिरवाडे सरपंच आदी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नवीन जबाबदारीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, युवकांचे संघटन, सामाजिक न्याय तसेच अनुसूचित जाती-जमातींच्या हक्कांसाठी प्रभावीपणे कार्य करणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कु. मृणाल खोब्रागडे यांच्या नियुक्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील परिषदेच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal