राधाबाई खंडागळे यांचे निधन 

राधाबाई खंडागळे यांचे निधन 

शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने येथील गं.भा. राधाबाई रंगनाथ खंडागळे वय (86) यांचे मंगळवार दि. 12/ रोजी दुपारी 2 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि पाच मुली जावई सुन व नातवंडे असा परिवार आहे. त्या धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. नवजीवन विद्यालय दहिगाव ने चे माजी मुख्य लिपिक खंडागळे भाऊसाहेब यांच्या त्या मातोश्री होत्या.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें