जामनेर येथील सुशीला ग्यास येथे ग्राहकांची लुट करण्यात येत आहे
जामनेर प्रतिनिधी बाळू वाघ
जामनेर शहरातील भुसावळ रोड वरील सुशीला ग्यास येथे ग्राहकांन कडून 930 रुपये दर आकारण्यात येत असून 14.कि 200 ग्राम च किंमत 924.50 असून ग्राहकण कडून 930 रुपये दर आकारण्यात येत असून
असंख्य ग्राहकांची लूट करीत दिसून येत आहे सुशीला ग्यास वर शासनाची करावायची मागणी करण्यात येत असून सुशीला ग्यास येथील कर्मचारी व मालक यांची मिली भागात दिसून येत आहे लवकरात लवकर सुशीला ग्यास एजेंसि वर कारवाई ची मागणी त्यांचे असंख्य ग्राहक करत आहे सिलेंडर पोच ची किंमत 924.50
पैसे असून ग्रहकांना पोच सिलेंडर न देता 930 रुपय दर आकारण्यात येत आहे तर ग्रामीण भागात तर आवाच्या सव्वा किंमत घेण्यात येत आहे
Author: AVB Majha
Post Views: 113










