मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते आपल्याकडे ठेवत अखेर खातेवाटप जाहीर,     उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते व गृहनिर्माण,तर अजितदादा यांच्याकडे अर्थ खाते जैसे थे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते आपल्याकडे ठेवत अखेर खातेवाटप जाहीर,   

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते व गृहनिर्माण,तर अजितदादा यांच्याकडे अर्थ खाते जैसे थे

पहा संपूर्ण यादी, 

मुंबई:- खातेवाटपाशिवाय विधिमंडळाच हिवाळी अधिवेशन पार पडलं. दरम्यान हिवाळी अधिवेशन    संपताच महायुतेने खातेवाटप जाहीर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पद आपल्याकडे ठेवल आहे . तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदे कडे नगर विकास आणि गृहनिर्माण खात देण्यात आला आहे. फडणवीस सरकारने 5 फेब्रुवारीला शपथ घेतली त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला . पण मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप झालं नव्हतं नागपूरचं हिवाळी अधिवेशनही खातेवाटपाशिवायच झालं .मात्र अखेरच्या दिवशी खाते वाटप करण्यात आला आहे .

पहा खातेवाटप यादी खालील प्रमाणे:

कॅबिनेट मंत्री

1. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

2राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास )

3.हसनमुश्रीफ -वैद्यकीय शिक्षण

4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्र शिक्षण ,संसदीय कामकाज मंत्री

5.गिरीश महाजन -जलसंधारण (विदर्भ तापी कोकण विकास ),आपत्ती व्यवस्थापन

6.गुलाबराव पाटील -पाणीपुरवठा

7.गणेश नाईक -वन

8.दादाजी भुसे -शालेय शिक्षण

9.संजय राठोड -माती व पाणी परीक्षण

10. धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

                                                                          11. मंगल प्रभात लोढा- कौशल्य विकास रोजगार उद्योग संशोधन

12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

13. जयकुमार रावल- विपणन प्रोटोकॉल

14.पंकजा मुंडे- पर्यावरण व वातावरण बदल ,पशु संवर्धन

15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नूतनीकरण

16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

17.शंभूराज देसाई- पर्यटन खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

18.आशिष शेलार- माहिती व तंत्रज्ञान

19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्यांक विकास व अौकाफ मंत्रालय

20.आदिती तटकरे -महिला व बालविकास

21.शिवेंद्रराजे भोसले- सार्वजनिक बांधकाम

22.माणिकराव कोकाटे -कृषी

23.जयकुमार गोरे -ग्रामविकास ,पंचायत राज

24.नरहरी झिरवाळ -अन्न व औषध प्रशासन

25. संजय सावकारे -कापड

26. संजय शिरसाट – सामाजिक न्याय

27.प्रताप सरनाईक वाहतूक

28.भरत गोगावले रोजगार हमी ,फलोत्पादन

29.मकरंद पाटील -मदत व पुनर्वसन

30.नितेश राणे -मत्स्य आणि बंदरे

31.आकाश फुंडकर -कामगार

32.बाबासाहेब पाटील- सहकार

33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री(State Ministers)

34.माधुरी मिसाळ -सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ ,मंत्रालय वैद्यकीय शिक्षण

35. आशिष जयस्वाल -अर्थ आणि नियोजन विधी व न्याय

36. मेघना बोर्डीकर- सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा

37. इंद्रनील नाईक- उच्च आणि तंत्र शिक्षण ,आदिवासी विकास आणि पर्यटन

38.योगेश कदम -गृहराज्य शहर

39.पंकज भोयर -गृहनिर्माण ,

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें