खंडाळा तालुक्याला कोण वाली आहे का?

खंडाळा तालुक्याला कोण वाली आहे का?

सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे 

खंडाळा लोणंद रस्त्यावर पावसामुळे पाणी व चिखलाचे साम्राज्य, दुचाकीस्वारांची वाट ठरतेय बिकट, सकाळपासून अनेक अपघात.. मागच्या महिन्यात केंद्रीय मंत्री आले तेव्हा एका दिवसात रस्ता मुरमीकरण झाले परंतु सकाळपासून चार टू व्हीलर वाले पडले आणि रोज असे कित्येक अपघात होत आहेत. सर्वसामान्यांच्या जीवाचं कोणाला काय पडलं आहे का. रस्त्याची एवढी गंभीर स्थिती असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग गांधारीच्या भूमिकेत? स्थानिक प्रतिनिधी गप्प का?

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें