प्रकल्पांतर्गत महिला व युवतींसाठी प्रशिक्षणार्थी शिक्षिका कार्यक्रम 

प्रकल्पांतर्गत महिला व युवतींसाठी प्रशिक्षणार्थी शिक्षिका कार्यक्रम 

व ASPIRE फेलोशिपची सुवर्ण संधी!

‘वनराई संस्था’ व ‘एस बी आई फाऊंडेशन’ यांचा संयुक्त उपक्रम

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने खंडाळा तालुक्यातील (जि. सातारा) जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य करण्यासाठी समर्पित महिला/युवतींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  

पात्रता व निकष:

शैक्षणिक पात्रता: B.Ed. / D.Ed. किंवा समतुल्य पदवीधर महिला/युवती. 

गुण व कौशल्ये: उत्कृष्ट अध्यापन व संवादकौशल्य, नेतृत्व क्षमता आणि ग्रामीण व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची तीव्र इच्छा.  

मानधन व कालावधी:

मासिक फेलोशिप: ₹ १०,००0/-   

कालावधी: ९ महिने   

विशेष गौरव: उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर ‘सन्मान प्रमाणपत्र’.  

अर्ज करण्याची पद्धत:

इच्छुक उमेदवारांनी आपला अद्ययावत बायोडाटा (Resume) आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांची प्रत aspire.teachers@vanarai.org या ई-मेलवर (Subject Line) “Application for ASPIRE Trainee Teacher” लिहून पाठवावी.  

संपर्क क्रमांक: 

अर्ज करण्याची अंतिम तारीख: १5 जून २०२६

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें