आवाळपूर -भोयगाव जि. प सर्कल ची भाजपा कार्यकर्ता पदाधिकारी बैठक आवाळपूर येथे संम्पन्न

आवाळपूर -भोयगाव जि. प सर्कल ची भाजपा कार्यकर्ता पदाधिकारी बैठक आवाळपूर येथे संम्पन्न

कोरपना तालुक्यातील आवाळपुर येथे आवाळपूर -भोयगाव जि. प सर्कल ची भाजपा बूथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख यांची संवाद बैठक आवाळपूर येथे संम्पन्न झाली. या बैठकीमध्ये भाजपा पक्षवाढी संदर्भाचे नियोजन व विस्ताराची दिशा, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या जनतेकरिता राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प सर्व पक्षाला नवी दिशा ग्रामीण भागात पक्ष संघटन मजबूत व ग्रामीण भागात दृढ करण्याचा निश्चय कार्यकर्त्यांनी करावा, व कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा आहेत असे आवाहन या बैठकीत केल्या गेले, त्याचबरोबर कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली.राजुरा विधानसभा क्षेत्राला लोकप्रिय आमदार देवरावदादा भोंगळे हे यशाच्या शिखरावर विकासकामांच्या माध्यमातून पोहचविण्याचे कार्य करीत आहेत असे कार्यकर्त्यांना कळविण्यात आले भाजपा पक्ष वाढीसाठी काम करण्याचे पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले …………………………………………………………………..या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका भाजपा अध्यक्ष श्री संजयजी मुसळे, तर विशेष अतिथी म्हणून भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथून आलेले श्री.पृथ्वीराज पाटील,श्री. वाल्दे, प्रमोद कोडापे तालुका कोष्याअध्यक्ष तालुका कोरपना, ज्येष्ठ नेते वसंता पाटील मुसळे, सुरेश टेकाम, बाळा पाटील संकुलवार,उपाध्यक्ष संजय चौधरी, खुशाल जाधव, बंडू निरंजने, मनोहर झाडे, लोहे गुरुजी, बंडू जुनगरी, हरी बोढे, वनोजा चे माजी सरपंच मंगेश लोहे, भास्करराव विधाते, विशाल पावडे, रवींद्र आत्राम, नवनाथ ढवस, हनुमान रोगे, प्रशांत मुसळे, अमोल गोरे, साजिद उमरे, कवडू हुलके,गोलू मुसळे,मारोती मडचापे,अमोल विधाते,जाकीर शेख. व आवाळपूर-भोयगाव जि. प सर्कल मधील भाजपा बुथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. 🙏

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें