फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. नितीन जाधव तर सचिव पदी ऍड. निलेश भोसले 

फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. नितीन जाधव तर सचिव पदी ऍड. निलेश भोसले 

फलटण : नुकत्याच पार पडलेल्या फलटण वकील संघाच्या अॅड. नितीन एन. जाधव यांनी अध्यक्षपदी तर सचिवपदी अॅड. निलेश भोसले व उपाध्यक्षपदी अॅड. सागर देशपांडे यांनी विजय मिळवीला. फलटण वकिल संघाच्या निवडणुकीत उमेदवार निहाय पडलेली मते पुढील प्रमाणे अध्यक्षपदासाठी अॅड. सुजाता माने प्रधान (११० मते) अॅड. नितीन एन. जाधव ( २०० मते) बाद मते : १ एकूण मते. : ३११९० मताने अॅड. नितीन जाधव विजयी. उपाध्यक्ष पदासाठी अॅड. सागर देशपांडे ( २०४ मते), अॅड. मेघा अहिवळे १०४ मते) बादमते ३ एकूण मते ३११, अॅड. सागर देशपांडे १०० मतांनी विजयी. सचिव पदासाठी अॅड. निलेश भोसले (२४० ) मते, अॅड. रेश्मा पठण (६७ मते,) बाद मते ४ एकूण मते ३११ अॅड. निलेश भोसले १७३ मतांनी विजयी झाले. तर सहसचिव अॅड. अभिषेक केदारनाथ राऊत, खजिनदारपदी अॅड. स्वरदा चंद्रकांत जाधव, सदस्य अॅड. निकिता नामदेव रसाळ, अॅड. निशा शंकरराव कदम हे बिनविरोध विजयी झाले. या विजयाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें