विंचुर्णी वि. का. सोसायटीच्या चेअरमन पदी श्री कल्याण दादा रामचंद्र निंबाळकर व व्हा चेअरमन श्री अंकुश आण्णा हरीबा नलवडे यांची बिनविरोध निवड

विंचुर्णी वि. का. सोसायटीच्या चेअरमन पदी श्री कल्याण दादा रामचंद्र निंबाळकर व व्हा चेअरमन श्री अंकुश आण्णा हरीबा नलवडे यांची बिनविरोध निवड

फलटण प्रतिनिधी 

विंचुर्णी वि, का, वि, सोसायटी चेअरमन पदी श्री कल्याण दादा रामचंद्र निंबाळकर तर व्हा चेअरमन पदी श्री अंकुशआण्णा हरीबा नलवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, नवनिर्वाचित चेअरमन चे पुष्पहार घालून स्वागत पॅनेल प्रमुख सुशांत निंबाळकर यांनी केले व नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन अकुश आण्णा नलवडे यांचे स्वागत रणजीत निंबाळकर यांनी केले ,

मावळते चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे स्वागत सो आस्मीताताई निंबाळकर व पढरीतात्या ईतापे यांनी केले 

 त्याप्रसंगी सर्व नव निर्वाचित सदस्य यांचे स्वागत करताना भाजपा चे किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश ऊपध्याक्ष सुशांतभैया निंबाळकर उद्योजक रणजित निंबाळकर सोसायटी सचिव निवडणूक निर्णय अधिकारी श्री साळुंखे साहेब सर्व नवनिर्वाचित सोसायटीत चे सदस्य जयदीप निंबाळकर. ज्ञानदेव निंबाळकर,पंढरीनाथ ईतापे,महादेव गायकवाड,पोपट लकडे,धनजय निंबाळकर,सतिश निंबाळकर,सो उज्ज्वलाताई निंबाळकर,सौ अस्मिताताई निंबाळकर 

आणि विंचुर्णी ग्रामपंचायत सरपंच सर्व ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक श्री कोकाटे आणा , सचिव कळसकर साहेब ग्रामस्थ यांनी नवीन संचालकचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें