जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रिरोग व बालरोग तपासणी शिबीर. 🔹 शिबीरात होणार विविध आजारांवर तपासणी. 🔹यश मेडिकल स्टोअर्सचा महत्वपूर्ण उपक्रम..

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रिरोग व बालरोग तपासणी शिबीर. 🔹 शिबीरात होणार विविध आजारांवर तपासणी. 🔹यश मेडिकल स्टोअर्सचा महत्वपूर्ण उपक्रम..

गडचिरोली/प्रतिनिधी दिनांक:- ७/३/२०२५. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यश मेडिकल स्टोअर्सच्या स्तुत्य आणि जनहितार्थ आरोग्य उपक्रमातून स्त्री रोग व बालरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे . या आरोग्य तपासणी शिबीरात गरोदर मातांची तपासणी, महिलांची प्रसूती पुर्व आणि पश्चात तपासणी, गर्भाशयाचे आजार , मासिक पाळीतील समस्या , मधुमेह, रक्तदाब, वंध्यत्व निवारण, बालदमा, निदान आणि उपचार, मेंदुज्वर , ताप यांसारख्या विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत.या आरोग्य तपासणी शिबीरात उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथील बालरोग तज्ञ डॉ.श्रीकांत कावळे , सायन रुग्णालय मुंबईचे स्त्री रोग तज्ञ डॉ राकेश दडमल हे महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत. तरी ८ मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यातील महिला व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या संधीचा लाभ घ्यावा .असे आवाहन यश मेडिकल स्टोअर्सचे संचालक बन्सोड यांनी केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें