वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुण्यतिथी निमित्त राजपूत करणी सेनेतर्फे प्रतिमा पूजन
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
दि. १९ जानेवारी रोजी वीर शिरोमणी मेवाड अधिपती महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी असल्याने चाळीसगाव येथील राजपूत करणे सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने महाराणा प्रताप चौक येथील विजय स्तंभाजवळ महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी श्री राजपूत करणी सेनेचे पदाधिकारी
टोनु राजपूत, शैलेंद्र पाटील, प्रेमसिंह राजपूत, सुचित्रा पाटील, गुड्डीताई राजपूत, अभयसिंह राजपूत, संजयसिंह ठाकरे, सिद्धार्थ राजपूत, संग्रामसिंह शिंदे, आनंदसिंह राजपूत, महेंद्र शिसोदे, बि. डी. पवार , बबडू दादा राजपूत, प्रदीप(पप्पू) राजपूत, मिलिंद राजपूत, विशाल राजपूत, पवण राजपूत, प्रज्वल राजपूत, उदयसिंह राजपूत, आकाश पवार, कुलदीप(बाळा)राजपूत, घारू राजपूत, बंटी राजपूत, जितेंद्र राजपूत, करण राजपूत, कुलदीप राजपूत, चेतन शिसोदे, किशोर राजपूत, अभिजित ठोके, कुणाल राजपूत, समीर राजपूत, सौरभ राजपूत, केवल राजपूत, आदी उपस्थित होते.










