आदरणीय गुरुवर्य श्री आदर्श विशाल गिरी सर यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल निरोप समारंभ
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी आदर्श शिक्षक श्री विशाल गिरी सर यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल निरोप संभारंभ इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कुमारी शौर्य विनोद धायगुडे हिने मनोगत व्यक्त केले
Author: AVB Majha
Post Views: 10












