दैनिक लोकमत चे फलटण तालुका प्रतिनिधी व भारतीय पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. प्रा.विकास शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. दि.१४/३/२०२६ शनिवार रोजी १०.३० वाजता नगर परिषद शाळा क्रमांक ५ ( बाहुली शाळा ) व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद शाळा क्रमांक २ येथे मा. श्री. प्रा.विकास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना फळे व खाऊ वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Author: AVB Majha
Post Views: 87













