दैनिक लोकमत चे फलटण तालुका प्रतिनिधी व भारतीय पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. प्रा.विकास शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

दैनिक लोकमत चे फलटण तालुका प्रतिनिधी व भारतीय पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. प्रा.विकास शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. दि.१४/३/२०२६ शनिवार रोजी १०.३० वाजता नगर परिषद शाळा क्रमांक ५ ( बाहुली शाळा ) व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद शाळा क्रमांक २ येथे मा. श्री. प्रा.विकास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना फळे व खाऊ वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal