भाडळी बु. येथे राजे गटाला मोठा धक्का, शंभरहून अधिक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश – जयकुमार शिंदे
सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत प्रवेश
फलटण – भाडळी बु.येथे राजे गटाला मोठा धक्का बसला असून भाडळी बु येथील सरपंच वसंतराव मुळीक यांचे बंधु हरिभाऊ मुळीक युवक नेते संदीप शेंडे, यांच्या सह १०० हुन अधिक प्रमुख कार्यकर्त्यांनी आज अँड जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. अशी माहिती भाजपचे जिल्हा परिषदेचे उमेदवार जयकुमार शिंदे यांनी दिली आहे
मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्यावर आम्ही आज गावातील तरूण कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे यामुळे गावातील भाजप ची ताकत वाढली आहे. भाजपचे उमेदवार जयकुमार शिंदे, विकास नाळे यांना भाडळी गावातून प्रचंड मोठे मिळणार आहे. गावातील भाजप चे नेते गोपीनाथ डांगे, आकाश डांगे ऋषिकेश भोईटे यांनी खुप मेहनत घेऊन प्रवेश केले आहेत. यावेळी बोलतांना अँड जिजामाला नाईक निंबाळकर यांनी भाडळीचे विकासासाठी निधी कमी पडुन देणार नाही यांची ग्वाही यावेळी दिली.

Author: AVB Majha
Post Views: 195