रोटरी क्लब तर्फे मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन आदर्श शिक्षकांचा सन्मान

रोटरी क्लब तर्फे मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन आदर्श शिक्षकांचा सन्मान

खंडाळा प्रतिनिधी 

गणेश गुरव

        रोटरी क्लब शिरवळ खंडाळा यांच्यामार्फत खंडाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या प्रामाणिक कामकाजाची नोंद घेऊन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील विविध शाळेतील त्याचबरोबर खंडाळा तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

जुनासुर्ला अत्याचार प्रकरणी दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाईची मागणी: 👉 मुल पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन  👉 कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी. 

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal