फलटण नगरपालिकेची निवडणूक दोन डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबर होणार मतदान मतमोजणी 21 डिसेंबरला..

ब्रेकिंग न्यूजAVB MAJHA

फलटण नगरपालिकेची निवडणूक दोन डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबर होणार मतदान मतमोजणी 21 डिसेंबरला..

१. ज्या उमेदवारांची अर्ज वैध आहेत. त्यांना उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार नाही.

२. ज्या उमेदवारांची अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले होते. परंतु ते उमेदवार न्यायालयामध्ये गेली व न्यायालयाने त्यांचा अर्ज जर वैध ठरवला असेल तरच. त्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत.

३. अपक्ष उमेदवारांना पुन्हा चिन्ह वाटप होणार आहे. ( एखाद्या अपक्ष उमेदवार आला चिन्ह बदलून पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो)

४. निवडणुकीसाठी मतदान :- 20 डिसेंबर 

५. निवडणुकीसाठीची मतमोजणी :- 21 डिसेंबर

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें