शिवसेनेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार किशोर पाटील यांची आज चाळीसगाव येथे दोन सभा
(चाळीसगाव प्रतिनिधी मनोज गवळी) :-
नगरपरिषद निवडणूकित आता प्रचाराला वेग आला असून सर्वत्र प्रचार यंत्रणा जोरात कामाला लागल्याचे दिसून येत आहे. त्याचा अनुषंगाने पालिका निवडणुकीत उभे असलेले शिवसेनेचे सर्व उमेदरांच्या प्रचारार्थ आज पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांची दोन सभा आयोजित करण्यात आल्या आहे. सदर सभा ही आज 28 रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातील महाराणा प्रताप चौक येथे तर 7 वाजता नवीन उभारण्यात आलेल्या दत्तवाडीतील संगम सेतू पूल येथे होणार आहे. सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी कडून करण्यात आले आहे.
Author: AVB Majha
Post Views: 152













