मोर्वे येथे आर्थिक समावेशन योजनांचा ग्रामपंचायत स्तरीय शुभारंभ

मोर्वे येथे आर्थिक समावेशन योजनांचा ग्रामपंचायत स्तरीय शुभारंभ

1 जुलै 2025 ते 30 सप्टेंबर 2025

 खंडाळा प्रतिनिधी: गणेश गुरव

    मा. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र शासन यांचा १५० दिवसांचा कृती कार्यक्रम अंतर्गत राज्यस्तरीय बँकर्स समिती यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक समावेशन योजनांकरिता ग्रामपंचायत स्तरावरून राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ सातारा जिल्ह्यात मौजे मोर्वे ता . खंडाळा येथून करण्यात आला. 

या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र चे महाप्रबंधक श्री. मनोज करे, सहायक प्रबंधक दिपक पाटील, अंचल प्रबंधक श्री. सौरभ सिंग नायब तहसीलदार श्री. कामत सर गट विकास अधिकारी खंडाळा श्री. अनिल वाघमारे, IDBI बँकेचे प्रादेशिक प्रबंधक श्री. सुब्रमण्यम, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री. नितीन तळपे, उमेद अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने जिल्हा व्यवस्थापक FI श्री. रंजनकुमार वायदंडे, तालुका अभियान व्यवस्थापक श्री. प्रविण खुडे, तालुका व्यवस्थापक FI श्री. काशिनाथ कुंभार, तालुका व्यवस्थापक MIS श्री. राजेश चव्हाण, प्रभाग समन्वयक रेश्मा धायगुडे, सरपंच मोर्वे सुवर्णा काश्वेद , उपसरपंच शारदा धायगुडे,ग्रामविकास अधिकारी मिलन गोरे,स्वाभिमान महिला ग्रामसंघ मोर्वे – सर्व पदाधिकारी, ज्ञानमुद्रा महिला प्रभाग संघ अंतर्गत कार्यरत सर्व कॅडर, सी आर पी राजश्री धायगुडे,कृषिसखी रूपाली धायगुडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें