मुधोजी हायस्कूलच्या २००५/०६ मधील दहावी ‘ब’ चा विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर उत्साहात संपन्न

मुधोजी हायस्कूलच्या २००५/०६ मधील दहावी ‘ब’ चा विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर उत्साहात संपन्न

 फलटण प्रतिनिधी : मुधोजी हायस्कूलमध्ये दहावी ब 2005 6 या मॅचचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडली या संमेलनात 40 माझी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये तब्बल वीस वर्षानंतर सर्व विद्यार्थी एकत्रित आले हे विद्यार्थी मुधोजी हायस्कूल मधून 2006 मधून शिकून बाहेर पडले या बॅचमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध क्षेत्रात असून त्यांनी यामध्ये खूप नाव कमावले आहे अशा विद्यार्थी व विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन मध्ये माजी प्राचार्य आवटे मॅडम तसेच गणिताचे एसटी रणनवरे सर संस्कृतचे जोशी मॅडम इंग्लिश चे डी टी नाळे सर यांचे या विद्यार्थ्यांना घडविण्यात अतिशय मोलाचे योगदान आहे हा स्नेहसंमेलन मेळावा सकाळी 11 वाजता सुरू होऊन सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालला या स्नेहसंमेलनामध्ये सर्वांनी आपापली ओळख परेड करून मनोगत व्यक्त केले तसेच प्राचार्य आवटे मॅडम व माजी शिक्षक यांनी पण आपले मनोगत व्यक्त करून ह्या ह्या वर्गामधील काही काही विद्यार्थी व विद्यार्थिनी वेगवेगळ्या क्षेत्रात जसे की उद्योगात आयटी कंपनी इंडियन एअर फोर्स व पॉलिटिकल क्षेत्रात गेलेले असून त्यांनी त्या त्या क्षेत्रात आपले नाव कमावले आहे 

 अशा या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा वीस वर्षात प्रथमच होत आहे 

  या संमेलनाकरिता खास पुणे मुंबई तसेच भारताबाहेरील दुबई व अमेरिका मधून विद्यार्थी उपस्थित राहिले. या बॅचमधील माजी विद्यार्थिनी सायली नलवडे कविटकर ही ही 2019 आणि 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांसाठी व पक्षासाठी काम केले त्याचे अव्यय सहा वर्षाचा हा प्रवास तिच्या कामाची दखल घेत तिचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला महाराष्ट्रातील पॉलिटिकल कॅम्पेनिंग फॉर्म चालवणारी एकमेव महिला म्हणून ओळख मिळाली आज ती राजकीय विश्लेषक म्हणून तिन्ही विश्लेषण वाईफ हे यूट्यूब चैनल सुरू केले ज्याला अल्पविधीतच मोठा प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र राज्यातील पहिली राजकीय रणनीती कार ही आपल्या मोधोजी हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे सागर दोषी यांनी आपल्या मनोगत आतून व्यक्त केले. त्यानंतर तिचा प्राचार्य आवटे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आज या संमेलनाकरिता आपण सर्वजण मनापासून उपस्थित राहिला व आपला दहावी ब चा पुन्हा एकदा अनुभव घेतला हसत खेळत गप्पागोष्टी करत त्याबद्दल सर्व वर्गाचे सागर दोषी यांनी आभार व्यक्त केले या संमेलनाकरिता अफाट परिश्रम श्री सागर दोषी, श्री श्रीनिवास भुजबळ श्री अक्षय झोरे श्री अजिंक्य कदम श्री प्रभंजन कापसे व सुप्रिया काटे यांनी घेतले त्याबद्दल सर्व शिक्षक व दहावी ब च्या विद्यार्थी विद्यार्थिनी कडून आभार मानले गेले ह्या या स्नेहसंमेलनात सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीं चा सत्कार वृक्षाचे रोप देऊन करण्यात आला ह्या संमेलनातून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला तसेच दहावी ब च्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींकडून मुधोजी हायस्कूल फलटण यांना सुद्धा वृक्षाचे रोप देऊन व वृक्ष लावण्याकरिता कुंड्या देण्यात आल्या यानंतर माझी प्राचार्य आवटे मॅडम तसेच फलटण एज्युकेशन सोसायटी कडून ह्या वर्गाचे आभार मानले गेले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें