अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार लोणंद- फलटण रोड सुरवडी जगताप मळा नजीक
फलटण प्रतिनिधी
दिनांक 22/5/2025 रोजी सरवडी येथे पुणे पंढरपूर हायवे वरती रस्त्या अपघातामध्ये जखमी होऊन अनोळखी पुरुष व्यक्तीचा अंदाजे 40 ते 45 वयाच्या व्यक्तीचा अंगामध्ये काळी पॅन्ट व लाल टी-शर्ट टी-शर्ट वरती भाई वरती तीन आकडा केलेला मृत्यू झालेला आहे तरी कोणाचे ओळखीचे असल्यास फलटण ग्रामीण पोलीस ठाणे फोन नंबर02166 222533
श्री महाडिक पोलीस निरीक्षक सो मोबाईल नंबर9823562255
श्री पीएसआय पवार mob9851915151
श्री पीएसआय बदने mob 8669105060 संपर्क करावा
Author: AVB Majha
Post Views: 521













