शहापूर फत्तेपूर रस्त्यावर भीषण अपघात

शहापूर फत्तेपूर रस्त्यावर भीषण अपघात

बाळू वाघ जामनेर

जामनेर कडूंन तळेगाव जात असताना पल्सर कंपनीच्या मोटार सायकल ले लक्झरी बस ची जोरदार धडक शहापूर तळेगाव फाट्यावर अपघात झाला यात मोटर सायकल चालक काला गंभीर सवरुपाची दुखापत तर लक्झिरी बस चालक फरार झालं असुन ग्रामस्थानी मोटासायकलस्वार याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें