लोकशाही दिनाचे 7 एप्रिल रोजी आयोजन
सातारा दि.2: माहे एप्रिल 2025 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 7 एप्रिल रोजी कॉन्फरन्सहॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय
Ppppइमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा. आयोजित केल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी दिली.
Author: AVB Majha
Post Views: 142













