फलटण डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीने मुधोजी क्लब येथे मा. जगन्नाथजी शिंदे चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न

फलटण डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीने मुधोजी क्लब येथे मा. जगन्नाथजी शिंदे चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न

फलटण प्रतिनिधी : या सामन्या साठी सन्माननीय आप्पासाहेब यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त फलटण डॉ असोसिएशन महिला विभाग यांना फलटण तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने प्रथम  द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी तालुका अध्यक्ष संग्रामसिंह नरेंद्र धुमाळ यांच्या हस्ते देण्यात आली या वेळी सन्माननीय डॉ .संजय राऊत , डॉ. सचिन गोसावी, डॉ. स्वप्ना जाधव , डॉ चेतन गुणदेचा , डॉ सुनीता पोळ , डॉ मेघा शेंडे , डॉ सौ वाघमारे मॅडम , डॉ बालगुडे , सौ राऊत मॅडम , सौ डॉ चैत्राली मॅडम व मेडिकल असो चे विजय जाधव यांची उपस्थिती.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें