जिल्हा नियोजन समितीची बैठक 27 जानेवारी रोजी
सातारा, दि.22 : सातारा जिल्हा नियोजन समितीची बैठक पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 27 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कळविले आहे.
Author: AVB Majha
Post Views: 236













