उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सफाई कामगार यांचा 20 वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न सोडवला

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सफाई कामगार यांचा 20 वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न सोडवला

बारामती– प्रतिनिधी
सिकंदर शेख

बारामती नगर परिषद मधील 1985 चे रोजंदारी वरील सफाई कामगार सेवानिवृत किंवा स्वेछा निवृत नंतर त्यांच्या वारसयाना नोकरीवर घेणे 2006 पासून शासन निर्णय ने बंद केले होते
तेव्हा पासून 1985 मधील रोजदारी वरील क़ायम केलेले सफाई कामगार यांच्या कुटुंब उपासमारी ची वेळ आली होती
अखिल भारतीय सफाई कामगार संघटने चे महराष्ट्र उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कांग्रेस सेवादल चे शहरध्यक्ष एड धीरज माणिक लालबीगे यांनी यांनी 24 फेब्रुवारी 2023 च्या सुधारित शासन निर्णय प्रमाणे 1985 मधील सफाई कामगार याना लाड़ समिति च्या शिफारस प्रमाणे लाभ मिळावा व त्यांचे वारसाना नोकरी घेण्यात यावे म्हणून मागणी केली होती त्यावरून बारामती नगर परिषद ने अभिप्राय साठी प्रस्ताव शासना कड़े पाठवला होता
त्याबाबत आदरणीय अजित दादा पवार यांचे कड़े पाठपुरावा केला असता मा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व आदरणीय खासदार सुनेत्रावाहिनी पवार यांनी स्वतः जातींने लक्ष देऊन हा प्रश्न सोडवला आणि 1985 मधील सफाई कमगार याच्या वारस याना नोकरी वर घेण्याचा मार्ग मोकळा झाला
बारामती नगर परिषद मध्ये 1985 मधील सफाई कामगार यांच्या पैकी 13 लोकांना मा मुख्याधिकारी रोकडे साहेब यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले व उर्वरित सफाई कामगार यांची कागद पत्र छाननी करून पात्र वारस याना नियुक्ति देण्यात येणार आहे याप्रसंगी नगर परिषद चे मुख्याधिकारी रोकडे साहेब एडवोकेट धीरज लालबिगे नगरसेवक गणेश भायजी सोनवणे पिंकी ताई मोरे व कामगार वर्ग उपस्थित होता
गेल्या 20 वर्षा पासून प्रलंबित असलेला प्रश्न अजित दादा पवार व ख़ासदार सुनेत्रा वहिनी पवार यांनी मार्गी लावला त्याबदल कामगार यांनी आभार मानले
या कामात अखिल भारतीय सफाई कामगार संघटने चे महराष्ट्र उपाध्यक्ष एडवोकेट धीरज लालबिगे आणि अक्षय माने युवराज खिराड़े पिकी ताई मोरे मोहन बिरलिंगे व इतर सर्व सफाई कामगार प्रतिनिधि यांनी पाठ पुरावा केला होता

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें