फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती साप्ताहिक भुसार बाजार आवक व दर

फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती साप्ताहिक भुसार बाजार आवक व दर

फलटण, दि. 23 : कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या मुख्य बाजार आवारातील रविवार, दि. 22 डिसेंबरच्या साप्ताहिक भुसार बाजारात मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक झाली. दर समाधानकारक निघाले. या बाजारात ज्वारी आवक 138 क्विंटल, दर प्रति क्विंटल 2150 ते 2751 रुपये, बाजरी आवक 667 क्विंटल दर प्रति क्विंटल 2350 ते 3000 रुपये, गहू आवक 157 किंटल, दर प्रति क्विंटल 2450 ते 3200 रुपये, उडीद आवक 15 क्विंटल, दर प्रति क्विंटल 4500 ते 6700 रुपये, हरभरा आवक 11 क्विंटल, दर प्रति क्विंटल 4700 ते 7000 रुपये, मका आवक 1221क्विंटल, दर प्रति किंटल

1900 ते 2401 रुपये, घेवडा आवक 176 क्विंटल, दर प्रति क्विंटल 3650 ते 7000 रुपये, मूग आवक 3 क्विंटल, दर प्रति क्विंटल 4000 ते 6100 रुपये, तुर आवक 2, दर प्रति क्विंटल 5200 ते 6500रुपये. असे सर्वसाधारण राहिले आहेत

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें