हीरक महोत्सवी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष ६१वे
साखरवाडी प्रतिनिधी शिवाजी भोसले
खराडेवाडी ता. फलटण दि. २१ रोजी हीरक महोत्सवी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष ६१वे खराडेवाडी येथे साजरा करण्यात येणार आहे . दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ते ६ काकडा आरती , सकाळी ८ते ११ व दुपारी ३ ते ४.३० ज्ञानेश्वरी वाचन, सांय ४.३० ते ५.३० प्रवचन सांय ५.३० ते ६.३० हरिपाठ रात्री ७ ते ९ किर्तन सेवा व ९ ते १० महाप्रसाद होईल त्या नंतर हारिजागराचा कार्यक्रम होईल तरी या कार्यक्रमा चा पंचक्रोशीतील भावीकभक्तानी लाभ घ्यावा
Author: AVB Majha
Post Views: 43









