फलटणच्या इतिहासातील ऐतिहासिक निर्णय फलटण शहरातील नगरपरिषद मालकीच्या इमारतीचें नामांतर करण्यात आले आहे. 

फलटणच्या इतिहासातील ऐतिहासिक निर्णय

फलटण शहरातील नगरपरिषद मालकीच्या इमारतीचें नामांतर करण्यात आले आहे.

फलटण प्रतिनिधी: फलटण नगरपरिषद फलटण मधील झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. 9 (सभाग्रह आणि इमारतीना महापुरुष चे नाव देणे बाबत) बहुमताने मंजूर करून घेतले. 

या ठरावास विरोधी पक्षातील नगरसेवक यांनी विरोध दर्शवीला. 

या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करून आनंदोस्ताव साजरा करण्यासाठी भीमअनूयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येऊन आतिषबाजी आणि पेढे वाटून जल्लोष केला. 

या निर्णयाचे मा.खा.रणजितासिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन कांबळे पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शनी भोसले यांच्यासह सर्वांचे आभार मानले. 

या वेळी फ.न.फ.सौ.सुपर्णा ताई अहिवळे,फ.न.फ.सचिन सर अहिवळे, फ.न.फ.सौ.मीनाताई काकडे. कामगार संघटनेचे सनी  काकडे,RPI चे विजय येवले, संजय निकाळजे, संजय गायकवाड, सागर दादा सोरटे,प्रशांत आप्पा काकडे,सनी मोरे,सुनील नाना अहिवळे,विकी बोके,जीवन काकडे, वैभव मोहिते,किरण सर अहिवळे,पिंटू संभाजी मोरे, अभिजित गायकवाड,मुकेश रणपिसे, प्रकाश मोरे इ.उपस्थित होते. 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर