सांगवी येथे राजे गटाला मोठा धक्का..!!
फलटण प्रतिनिधी:
सांगवी ता . फलटण येथील सांगवी विविध कार्यकारी विकास सोसायटीचे संचालक व सांप्रदायिक वारकरी महामंडळाचे अध्यक्ष श्री.पोपटराव गायकवाड गुरुजी यांचा आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला.
Author: AVB Majha
Post Views: 296












