आरमोरी आणि परिसरातील रुग्णांना मिळतो धात्रक हॉस्पिटलचा आधार.  👉 धात्रक हास्पिटलचे उपक्रम जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे. 

आरमोरी आणि परिसरातील रुग्णांना मिळतो धात्रक हॉस्पिटलचा आधार. 

👉 धात्रक हास्पिटलचे उपक्रम जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे. 

 

गडचिरोली / प्रतिनिधी  

आरमोरी येथील धात्रक हॉस्पिटल ही एक अशी आरोग्य संस्था आहे जिथे आरमोरी आणि परिसरातील जनतेला विविध वैद्यकीय शाखांचे तज्ज्ञ डॉक्टरांकडुन उपचार केले जातात. 

आणि विभाग असतात,, बालरोग आणि स्त्रीरोग ही रुग्णालये प्रगत निदान साधने, शस्त्रक्रिया उपकरणे आणि विविध प्रकारच्या उपचारांसाठी इन-हाऊस लॅब सुसज्ज आहे. त्यामुळे येथे एकाच छताखाली अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार मिळवणे शक्य होते.  

 या रुग्णालयांमध्ये मूत्ररोग , बालरोग, स्त्रीरोग, यांसारख्या अनेक विभागांचा समावेश आहे.

 अनेक विशेषज्ञांकडून उपचार मिळतात, त्यामुळे रुग्णाला विविध रुग्णालयांमध्ये जाण्याची गरज भासत नाही. हॉस्पिटल्समध्ये २४x७ आणीबाणी सेवा (इमर्जन्सी सेवा) उपलब्ध आहे. एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याने रुग्णांना सोयीचे होते. तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे जटिल आजारांवरही चांगले उपचार मिळतात. वेगवेगळ्या विभागांमध्ये जाण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम वाचत आहे. 

आरमोरी शहरात धात्रक हास्पिटलने सुरळीत आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी आधुनिक उपचार पद्धती आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. क्रिटिकल केअर बेड्स, ओ पी डी, नवीनतम तंत्रज्ञानावर आधारित ऑपरेशन थिएटर, सर्वसमावेशक आई आणि बाळाची काळजी, लेबर रुम, जोखीम असलेल्या गर्भधारणेसाठी विशेष काळजी घेतली जाते. व्यवस्थापकीय संचालक डॉ. सोनाली अमोल धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली , डॉ. स्वप्नील दुर्गे, डॉ. भिमानंद धोंगडे आणि अनेक तज्ञ वैद्यकीय सल्लागार धात्रक हॉस्पिटल संपूर्ण सुरक्षितता राखून आरमोरी आणि परिसरातील रुग्णांना स्वीकारण्यासाठी वैद्यकीय सुविधा आणि प्रशासकीय दृष्ट्या पुर्णपणे सुसज्ज आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें