डॉ. दीपक शेंडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

तळोदा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ संचलित, नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे नुकतेच नंदुरबार जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आले. या पुरस्कारासाठी नंदुरबार जिल्ह्यातून एकूण सात शिक्षकांची निवड करण्यात आली. यात तळोदा तालुक्यातील सोमावल बुद्रुक येथील दुधाबाई पाडवी माध्यमिक विद्यालयातील शिक्षक डॉ. दीपक अंबालाल शेंडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. यावेळी आदिवासी भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार उदेसिंग दादा पाडवी, उपाध्यक्षा अर्चनाताई पाडवी, सचिव नितीन पाडवी व सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर मराठे व सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी डॉ. दीपक शेंडे यांचे कौतुक केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal