मल्हारगडासह महाराष्ट्रातील 85 गड किल्ल्यांवर सह्याद्री प्रतिष्ठानचे दसरा गड पूजन

मल्हारगडासह महाराष्ट्रातील 85 गड किल्ल्यांवर सह्याद्री प्रतिष्ठानचे दसरा गड पूजन

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव):- 

 महाराष्ट्रातील तमाम गड किल्ल्यांचे संवर्धन चळवळ चालवणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील 85 गड किल्ल्यांवर दुर्ग सेवकांच्या माध्यमातून दसरा गड पूजन करण्यात आले, याचाच एक भाग म्हणून चाळीसगाव तालुक्यातील मल्हारगडावर दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी दसऱ्यानिमित्त मोठ्या जल्लोषात गड पूजन करण्यात आले, यात छत्रपती शिवरायांची पालखी वाजत गाजत मिरवण्यात येऊन गडदेवता खंडोबाची आरती व तळी भरून भंडारा उधळण्यात आला पालखी मिरवणूक व भंडारा उधळण्याच्या या जल्लोषात चाळीसगाव तालुक्यातील असंख्य दुर्गसेवक तसेच दुर्ग सेविका भगिनी यांनी सहभाग नोंदवला.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal