शेवगाव तालुक्यातील रांजणी गावातील ग.भा.राधाबाई ज्ञानदेव थोटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्या 91 वर्षाच्या होत्या .

  1. शेवगाव तालुक्यातील रांजणी गावातील ग.भा.राधाबाई ज्ञानदेव थोटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्या 91 वर्षाच्या होत्या .

वारकरी संप्रदाय ,धार्मिक कार्य जनसामान्याचे हिताशी निगडित असणारा हा रांजणी गावातील थोटे पाटील परिवार त्यांच्या पश्चात मुलगा श्री. अशोक ज्ञानदेव थोटे (संस्थापक माजी सरपंच ग्रामपंचायत रांजणी व व्हा.. चेअरमन विविध कार्यकारी सहकार सेवा सोसायटी दहिगाव ने ) व सुन  

तीन नातवंडे श्री.शरद अशोक थोटे , डॉ.भारत अशोक थोटे (बालरोगतज्ञ) , महेश अशोक थोटे ,नात सुना असा परिवार आहे .

कैलासवासी मुरलीधर पाटील घुले यांच्या त्या बहीण होत्या व जिल्हा सहकारी बँक संचालक श्रीमंत उत्तम घुले पाटील यांच्या त्या आत्या होत्या.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें