देशाबाहेरील शेतकरी अभ्यास दौरा अर्जदारांनी 4 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन

देशाबाहेरील शेतकरी अभ्यास दौरा अर्जदारांनी 4 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी  : देशाबाहेरील शेतकरी अभ्यास दौरासाठी जिल्ह्यातून अर्ज प्राप्त झाले आहेत. तरी प्राप्त अर्जाची लॉटरी काढण्याची कार्यवाही ४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता बळीराजा सभागृह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सातारा येथे करण्यात येणार आहे. तरी देशाबाहेर शेतकरी अभ्यास दौरे साठी अर्ज सादर केलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें