मुक्ताईनगर आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान चे वेबसाईट तयार.   

 मुक्ताईनगर आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान चे वेबसाईट तयार.       

संत भूमी मुक्ताईनगर येथे काल झालेल्या पालखी सोहळ्यामध्ये श्री संत मुक्ताबाई संस्थान ची वेबसाईट muktabaisansthan.org/चे उद्घाटन मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष श्री रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या हातून करण्यात आले श्री संत मुक्ताबाई संस्थांची वेबसाईट AgroZone Technology Pvt Ltd कंपनीने बनवले असून कंपनीचे सी ई ओ गजानन पांडुरंग बारब्दे हे देखील उपस्थित होते व पालखी सोहळा प्रमुख श्री रवींद्र महाराज हरणे तसेच विशाल महाराज खोले ,सम्राट दादा पाटील ,ज्ञानेश्वर भाऊ हरणे गणेश भाऊ लोणारे उपस्थित होते.

     बोदवड तालुका प्रतिनिधी, ईश्वर वाणी

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें