तळोदा – धडगाव रस्त्या दरम्यान चांदसैली घाटात दरड कोसळल्याने वाहातूक ठप्प झाली होती.

तळोदा – धडगाव रस्त्या दरम्यान चांदसैली घाटात दरड कोसळल्याने वाहातूक ठप्प झाली होती.

संबधित विभागाने दरड चा ढीग काढत रस्त्यावरील वाहातूक केली सुरळीत

 

 सातपुड्यात मुसळधार व सततच्या पावसामुळे तळोदा कोठार धडगाव या रस्त्यावर चांदसैली घाटात दरड कोसळल्याने वाहातूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम उपविभागा मार्फत कंत्राटदार यांनी कोसळलेल्या दरड चा माती दगडाचा ढीग जेसीबी च्या सहाय्याने काढून टाकण्यात आल्याने या रस्त्यावरील चांदसैली घाटात रस्त्यावरील वाहातूक सुरळीत केली आहे. वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें