कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत जाहीर
चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
कोरपना:-तालुक्यातील २८ ग्रामपंचायत ची आरक्षण सोडत मंगळवार दिनांक ८ जुलै रोजी कोरपणा तहसील कार्यालय जाहीर करण्यात आली.
यात सर्वसाधारण स्त्रीसाठी कोडशी बूज , जेवरा , नारडा , कढोली खुर्द, बाखर्डी , कातलाबोडी, अनुसूचित जमाती साठी कोडशी खू , अंतरगाव , भोयगाव , सर्वसाधारण साठी शेरज खू, पिपरी , माथा , नोकारी, धानोली , कन्हाळगाव , अनुसूचित जाती स्त्रीसाठी शेरज बूज, सांगोडा, ना मा प्र स्त्री साठी लोणी, वनोजा, भारोसा, कूकुडसाथ, अनुसूचित जमाती स्त्री साठी गाडेगाव विरुर , निमणी , ना मा प्र साठी आवाळपूर , कवठाळा, नांदगाव, तळोधी ग्राम पंचायतीच्या जागा राखीव झाल्या आहे.
Author: AVB Majha
Post Views: 146













