प्रकाश पाटील हे आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्काराने सन्मानित

प्रकाश पाटील हे आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्काराने सन्मानित

चाळीसगाव प्रतिनिधी :-
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा रयत सेनेचे तालुका समनव्यक प्रकाश पाटील यांना आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकताच झालेल्या भारतीय कामगार पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यात हा सन्मान सोहळा पार पडला. सदर पुरस्कार हा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयवंत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले, यावेळी तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील तालुका पदाधिकारी चंद्रकांत ठाकरे व सर्व सदस्य उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ सन्मान चिन्ह असे आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें