ग्रेस अकॅडमी शाळेचे कवी शिक्षक गणेश निकम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

ग्रेस अकॅडमी शाळेचे कवी शिक्षक गणेश निकम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

चाळीसगाव प्रतिनिधी :- 

येथील ग्रेस अकॅडमी इंग्लिश मेडिअम शाळेचे कवी शिक्षक गणेश रामदास निकम यांना भारतीय कामगार पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यात आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर पुरस्कार हा भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दि ९ रोजी चाळीसगावातील वैभव मंगल कार्यालयात आयोजित विभागीय मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, जळगांव जिल्हा चिटणीस गोकुळ पाटील, शेकापचे मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार मी आज पर्यंत केलेल्या चांगल्या कामाचा व समाजसेवेचा हा सन्मान असल्याचा यावेळी गणेश निकम यांनी सांगितले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें