मा. आमदार जगन्नाथजी शिंदे यांच्या अमृत महोत्सवी ८०,००० लोकांनी केले रक्तदान ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्ड मधे नोंद.
सन्माननीय मा. आमदार जगन्नाथजी शिंदे यांचा अमृत महोत्सव समारंभ मुंबई कल्याण येथे पार पडला. या कारेक्रमास फार्मेसी काउन्सिल चे अध्यक्ष अतुल अहिरे पुणे जिल्हाचे बाफना साहेब महाराष्ट्र राज्य केमिस्ट असो सचिव अनिल नावंदर पुणे जिल्हा चे अनिल बेलकर सातारा जिल्हाचे महाराष्ट्र फार्मेसी कौन्सिल सदस्य प्रवीण पाटील, सर्व सभासद बंधू भगिनी व विजय जाधव उपस्थित होते. या अभिष्ट चिंतन सोहळ्यास राज्याचे उपमुख्य मंत्री एकनाथजी शिंदे यांचा हस्ते रथ जगन्नाथाचा या पुस्तकाचे प्रकाशन झाले. तसेच मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फ़ोन वरून सव्वाद साधून अमृत मोहत्सवादिनी शुभेच्छा दिल्या. या कारेक्रमाचे अवचित्य साधून संपूर्ण भरता मधे ८०,००० रक्त दात्यानी उपस्थित राहून रक्त दान केले याची नोंद वर्ल्ड ग्रीनिच बुक रेकॉर्ड मदे नोंद झाली.
मा. आमदार जगन्नाथ जी शिंदे यांच्या वाढदिवसा निम्मित फलटण तालुका केमिस्टअँड ड्रगिस्ट एसोसिएशनचच्या वतीने गरजू लोकांना ब्लैंकेट चादर वाटप करण्यात आले त्या वेळी उपस्थित अध्यक्ष संग्रामसिंह नरेंद्र धुमाळ व उपाध्यक्ष रणजीत काशिनाथ कदम व प्रणव मंत्री, विश्वराज गांधी, ओमकार भोसले, शिवम पवार, पंकज कोठारी
फलटण तालुक केमिस्ट अँड ड्रगिस्ट एसोसिएशन तर्फे मा आप्पासाहेब शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.













