चिमूर पोलीसांनी लावले नायलान मांजा वापरू नयेचे शहरात बॅनर
चिमूर –पोलीस निरीक्षक संतोष बाकल पोलीस स्टेशन चिमुर यांचे कल्पनेतून 02 जानेवारी पोलीस स्थापना दिनाचे तसेच पुढे येणारे मकरसंक्रांत सणाचे अनुषंगाने रविवारला चिमुर शहरातील मुख्य मार्गावर तसेच महत्वाचे चौकात पंतग उडविताना नायलॉन मांजाचा वापर करू नये अशा आशयाचे बॅनर लावुन चिमूर पोलीसांनी शहरात जनजागृती मोहीम राबविली.
Author: AVB Majha
Post Views: 162











