मराठी पत्रकार दिनानिमित्त चंदुकाका सराफ असोसिएशन तर्फे पत्रकाराचा सन्मान
बारामती:समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी वार शुक्रवार १८३२ इ.स.रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले त्या दिवसाची आठवण म्हणून महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने चंदुकाका सराफ प्रा. लि. बारामती एमआयडीसी शाखेतर्फे सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व पायल महोत्सवाची स्टँडी चे अनावरण करून करण्यात आली त्यानंतर प्रमुख पत्रकारांचा श्री संतोष पोपट जाधव,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, बारामती,श्री संदीप आढाव,सचिव बारामती तालुका मराठी पत्रकार संघ,
श्री.सिकंदर शेख AVB माझा
श्री प्रणव तावरे,दैनिक प्रभात,श्री भारत गुलाब तुपे,दैनिक प्रीतीसंगम बारामती व्यवस्थापक,श्री प्रमोद गणेश करचे,अल्फाज टाइम्स सोशल मीडिया,श्री सुनील शिंदे,संपादक पत्रकार बहुजन हितार्थ,श्री शुभम भीमराव गायकवाड,उपसंपादक महाराष्ट्राचे नेतृत्व ,आसिफ शेख सर, महाराष्ट्र न्यूज,श्री दीपक नाना वाबळे,जगतारा टाइम्स पुणे यांचा सत्कार ब्रांच मॅनेजर श्री राहुल घोरपडेसर ,अमित झेंडेसर व गजेंद्र पालीवालसर यांनी केला कार्यक्रमाचे नियोजन मार्केटिटीम नी केले.











